परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीने संपविले आयुष्य

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सर्वत्र सुरूवात झाली असून परीक्षेचा पहिल्याच दिवशी एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागात घडलीये.अनिशा खरतड (19) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. आजोबांच्या मालकीच्या रिकाम्या फ्लॅटवर अनिशा नियमितपणे … Read more

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने संपविले आयुष्य

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बजाजनगर परिसरात मंगळवारी २० फेब्रुवारी घडली. लिना श्रीराम पाटील असं मृत तरुणीचं नाव आहे. लिना गरुडझेप अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करत होती. मंगळवारी सकाळी … Read more

भयानक : पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने झाडली स्वतःवर गोळी

नाशिक : वृत्तसंस्था अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन (४८) यांनी मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यातच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात ते जागीच गतप्राण झाले. नजन यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक नजन हे मंगळवारी सकाळी … Read more

प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिची आत्महत्या

चेन्नई । मनोरंजन जगातात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत.   चेन्नईतील नसरप्रीत भागात असलेल्या हॉटेलमध्ये चित्रा थांबली होती. या … Read more