ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Thakare gat

राज ठाकरे शिवतीर्थावर सभा कोणासाठी घेणार? परब यांचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरु झाला असून यात आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अनिल परब म्हणाले कि, राज ठाकरे म्हणाले…

हुकूमशाहीला तडिपार करा ; उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

परभणी : वृत्तसंस्था समाज माध्यमांतून नियमित सादर होणारे सीझन एक, दोन, तीनसारखे मागील दहा वर्षांत भाजपच्या नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सुरू केलेले जुमला एक, दोन काही काळासाठी बरे वाटले; परंतु आता सुरू केलेला सीझन हा जुमला तीन असून त्याला…

ठाकरेंनीच सांगितले भाजपला ८०० जागा मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील उमेदवारांचे अर्ज भरण्याचे काम सुरु झाले असून तर उद्धव ठाकरे गटाचे नेते देखील आता राज्यभर भाजपच्या विरोधकात जोरदार प्रचार करीत आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील थेट राज्य सरकारवर…

सुषमा अंधारेंचा विश्वास : ठाकरे गट इतक्या जागा जिंकणार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर सुरु असून दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच नवनीत राणा…

ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा उद्धवजीनी केली ; प्रसाद लाड

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून अनेक नेते व पदाधिकारी राज्यातील दौऱ्यावर येत असतांना भाजप व ठाकरे गटात मात्र अद्याप आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. नुकतेच ठाकरे या आडनावाला न शोभणारी भाषा आज उद्धव ठाकरे…

…म्हणून फडणवीसांचे पंख छाटून उपमुख्यमंत्री केले ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान होण्याचे फडणवीसांचे स्वप्न होते. मात्र मोदी शहांनी त्यांचे पंख छाटून त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री केले असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हेच मोदी- शहा यांचे राजकारण…

भाजपमुळे संविधानाला धोका – आदित्य ठाकरेंचा घणाघात

धाराशिव : वृत्तसंस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आपण सर्व पाळतो. ७५ वर्षांपासून या संविधानानुसारच देश चालतो; परंतु भाजप सरकारला हे संविधान बदलायचे आहे. भाजपमुळेच देशातील लोकशाहीला व संविधानाला धोका निर्माण झाला आहे, अशी…

भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक ; ठाकरेंची टीका

मुंबई : वृत्तसंस्था मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. भारतावर भाजपचा हल्ला सुरू आहे असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ''मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. मोदींचे उमेदवार जागोजाग सांगतात की,…

तुमच्या सत्तेवर जनता फिरविणार बुलडोझर ; उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था जनतेच्या विश्वासाला किंमत न देता वाढवण प्रकल्प राबवून तर बघा, ही जनताच तुमच्या सत्तेवर बुलडोझर फिरवेल, अशी कडाडून टीका करतानाच, आमचे सरकार आले तर या वाढवण बंदराचा फडशा पाडून त्या सरकारी कागदावरून वाढवण मिटवूनच टाकू,…

‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा’ ; उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था खंडणीखोर पक्षाचे नेते शिवसेनेला 'नकली सेना' म्हणत आहेत. 'चंदा लो, धंदा दो' हे त्यांचे धोरण आहे. 'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा', अशी वृत्ती असलेला 'भाकड', 'भेकड', 'भ्रष्ट जनता पक्ष' असा उल्लेख करत शिवसेनेचे…
Don`t copy text!