कायदे पायदळी तुडवत निकाल दिला ; संजय राऊतांची टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना, संविधान आणि कायदे पायदळी तुडवले, असा आरोप करत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी वकील असलेल्या विधानसभा अध्यक्षांची आता पदवी तपासावी लागेल, असा हल्लाबोल केला आहे.…