मोठी बातमी : अमरावती एक्सप्रेसला आग ; प्रवाशी चिंतेत
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापत असल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात घडली. विदर्भातून अमरावती एक्सप्रेस मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात आली. अमरावती एक्स्प्रेस दादर रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिला किरकोळ आग लागली. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागला. ही घटना … Read more