अमरावतीत भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला
अमरावती वृत्तसंस्था काल सोमवारी रात्री शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला. या … Read more