लोकांना गायब करणे ही काँग्रेसची परंपरा ; उदयनराजे भोसले
मुंबई : वृत्तसंस्था
लोकांना गायब करणे ही काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे. राजेश पायलट, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी यांचा मृत्यू झाला हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही, असे देखील उदयनराजे भोसले यांनी…