“तर आमदारकीचा राजीनामा..”, उत्तमराव जानकरांनी ठेवली अट
मारकडवाडी, वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापूरमधील मारकडवाडी प्रचंड चर्चेत आली आहे. 1400 लोकांनी अॅफिडेव्हीट करुन देण्याची तयारी दाखवली असून, निवडणूक आयोग जर बॅलेटवर मतदान घेणार असेल, तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत असं उत्तमराव जानकर म्हणाले. माझ्या आमदारकीपेक्षा लोकशाहीचा लढा जास्त महत्वाचा आहे असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. इथे आम्ही … Read more