“तर आमदारकीचा राजीनामा..”, उत्तमराव जानकरांनी ठेवली अट

मारकडवाडी, वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून सोलापूरमधील मारकडवाडी प्रचंड चर्चेत आली आहे. 1400 लोकांनी अॅफिडेव्हीट करुन देण्याची तयारी दाखवली असून, निवडणूक आयोग जर बॅलेटवर मतदान घेणार असेल, तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत असं उत्तमराव जानकर म्हणाले. माझ्या आमदारकीपेक्षा लोकशाहीचा लढा जास्त महत्वाचा आहे असं म्हणत उत्तमराव जानकर यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिलं आहे. इथे आम्ही … Read more

शरद पवार रविवारी मारकडवाडीत

मारकडवाडी वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्यभर चर्चेत आलं आहे. कारण या गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलन देखील केलं होतं. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली होती.  त्यामुळं ग्रामस्थांना बॅलेट पेपरवरील … Read more

मारकडवाडीत 17 जणांसह 100 ते 200 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

सोलापूर, वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून मोठी बातमी समोर आलीय. या गावात बॅलेट पेपरने फेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने … Read more

मोठी बातमी.. मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील मतदान रद्द

सोलापूर, वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच सोलापूर – माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये नाट्य रंगले आहे. ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडीत मतदानाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज (दि.3) या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदार घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता आमदार उत्तम जानकरांनी स्वतः हे मतदान रद्द करण्याची घोषणा केली आहे. मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील मतदान … Read more