वाशीत 80 कोटींची चांदी जप्त, पोलिसांना बसला धक्का
वाशी वृत्तसंस्था महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक तोंडावर येऊन ठेपली असताना पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारुचा साठाही जप्त करण्यात आला आहे. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका ट्रकमधून 8,476 किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. … Read more