मोदींच्या कार्यकाळात जगात वाढला देशाचा आत्मसन्मान !
हिंगणघाट (वर्धा) : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश संपूर्ण जगात विकसित भारत म्हणून ओळखला जात असून विकसित भारतासाठी महाराष्ट्रानेही योगदान द्यावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी…