---Advertisement---

बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट सोमवारपासून मिळणार !

By team
On: January 20, 2024 8:56 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने येत्या सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

त्यामुळे विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले हॉलतिकीट प्राप्त करू शकतात. हॉलतिकिटासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!