मुंबई वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली असून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटपाबाबत घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला असून पेच निर्माण झालेल्या या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 31 उमेदवारांची यादी समोर आली.
संभाव्य उमेदवारांची यादी
1) आदित्य ठाकरे – वरळी
2) सुनिल राऊत – विक्रोळी
3) सुनिल प्रभू – दिंडोशी
4) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
5) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
6) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
7) संजय पोतनीस – कलिना
8) विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर – दहिसर
9) भास्कर जाधव – गुहागर
10) कैलास पाटील – धाराशिव
11) उदयसिंह राजपूत – कन्नड
12) राहुल पाटिल – परभणी
13) राजन साळवी – राजापूर
14) वैभव नाईक – कुडाळ
15) नितीन देशमुख- बाळापूर
16)शंकरराव गडाख-नेवासा
17) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
18) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
19)अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
20) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
21) अनिल कदम – निफाड
22) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
23) सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
24) मनोहर भोईर – उरण
25) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
26) राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
27) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
28) कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
29) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
30) राजन तेली – सावंतवाडी
31) दीपक आबा साळुंखे – सांगोला