ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सवच्या अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे यांची एकमताने निवड

अक्कलकोट : प्रतिनिधी

एस टी स्टॅन्ड येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवजन्मोत्सव २०२५ साठी पदाधिकारी निवडी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली

अध्यक्षपदी वैजनाथ मुकडे यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी झाकीर भाई तांबोळी तर सचिव पदी शेखर वाले इतर पदाधिकारी उपाध्यक्षपदी भीमा कोळी खजिनदार अनिल मोरे आधी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली सदर बैठकीस मंडळाचे संतोष पवार, बसविलंगप्पा खेडगी, वरूण शेळके ,सुहास सुरवसे, राहुल शेळके रवी कोरे, शंकर माळी, प्रवीण डोके ,अमोल कोरे, प्रशांत विटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!