---Advertisement---

जगभरातील क्रिकेट मॅचेसचा ‘लाईव्ह’ स्कोअर आता ‘विश्व न्यूज मराठी’ वर,फक्त कनेक्ट राहा… दिवाळीनिमित्त खास भेट

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.११ : दिवाळीनिमित्त विश्व न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना आम्ही खास भेट देत आहोत.ती म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रत्येक खबर.तीही प्रत्येक सेकंदाला.आपल्यापर्यंत पोचवणार आहोत.यासाठी तुम्ही मात्र आमच्याबरोबर ‘कनेक्ट’ राहणे फार महत्वाचे आहे.

दरवेळी विश्व न्यूज मराठी नवनवीन पॅटर्न हे खास आपल्या आग्रहास्तव आणि आपल्या सेवेसाठी आणत आहे.विश्व न्यूज मराठी चॅनेल आणि पोर्टल हे अचूक बातम्यांचा तर वेध घेत असतेच.आता गोष्टी सोबत देत आहोत.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून आम्ही www.vishwanewsmarathi.com या वेब पोर्टलवरवर केवळ भारताचे नव्हे तर जगभरातील क्रिकेट मॅचेसचे लाईव्ह स्कोर दाखवणार आहोत.यामध्ये नुकत्याच झालेल्या मॅचेस असतील किंवा सध्या चालू असलेल्या मॅचेस त्याचे ताजे अपडेट देणार आहोत.तसेच नियोजित विविध क्रिकेट संघाचे दौरे याबाबतची इत्यंभूत माहिती आम्ही एका क्लिकवर देणार आहोत.

विश्व न्यूज मराठीच्या प्रेक्षकांची मागणी होती त्यानुसार आम्ही या मागणीची पूर्तता आजपासून करत आहोत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत या सुविधेचा लाभ आपल्याला घेता येईल. त्यासाठी विश्व न्यूज मराठी या आमच्या पोर्टलला अवश्य भेट द्या.त्याशिवाय जगभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी पण आम्हाला फॉलो करा.लवकरच आणखीनही काही नव्या योजना दृष्टिपथात असून त्याही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आजपर्यंतच्या सहभागाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल आपले
आभार. ! यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!