---Advertisement---

देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२७ : देशाचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून चांगले काम केले होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!