---Advertisement---

मागण्या मान्य झाल्या खेरीज संप मागे घेणार नाही, जिल्हा तलाठी संघटनेचा इशारा

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर दि.८(प्रतिनिधी) : विविध मागण्या मान्य झाल्याखेरीज संप मागे घेणार नाही, असा इशारा सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेने दिला आहे. दरम्यान या संपाला राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शाखा सोलापूर संघटनेच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

गुरुवारी, सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे. चिटणीस श्रीकांत पाटील यांच्यासमवेत जिल्हा तलाठी संघटनेची बैठक झाली, या बैठकीत उपस्थित वरील अधिकाऱ्यांनी चार दिवसात तलाठी संघटनेच्या विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले मात्र जिल्हा तलाठी संघटनेने आश्वासनाला बळी न पडता आधी मागण्या मान्य करा मगच संप मागे घेऊ असा इशारा बैठकीत दिला.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!