---Advertisement---

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या अक्कलकोट दौऱ्यावर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१६ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्या (शनिवारी ) अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

ते मागच्या दोन दिवसात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी 10.45 वाजता शिरशी (ता.अक्कलकोट) येथे त्यांचे आगमन होईल आणि तिथून ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची  पाहणी करतील.त्यानंतर तिथून ते पुन्हा रामपूर येथेही जाणार आहेत.त्यानंतर दुपारी पावणे दोन वाजता सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या बाबींचा ते आढावा घेतील. त्यानंतर ते साडेतीन वाजता इंदापूरकडे रवाना होतील.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!