---Advertisement---

ब्रेकिंग ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना नवी जबाबदारी !

Follow Us:
---Advertisement---

मुंबई,दि.१६ : महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्ते आणि मीडिया पॅनल लिस्टची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची निवड काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्ते म्हणून करण्यात आली आहे. याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन होत आहे. आजच ही निवड जाहीर करण्यात आली आहे संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांच्या स्वाक्षरीने ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!