---Advertisement---

राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी खुशी प्रकाश बाबा हिची निवड

Follow Us:
---Advertisement---

 

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.२६ : औरंगाबाद (वेरूळ )
येथे झालेल्या योगा कल्चर असोसिएशनच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत खुशी प्रकाश बाबा हिने यश संपादन केले.६ ते १५ मुलींच्या वयोगटात (रिदमिक योगा ) या प्रकारामध्ये खुशीने तृतीय क्रमांक पटकावला.त्यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ती सध्या एलएफसी स्कूलमध्ये शिकत असून योग गुरु रोहन घाडगे यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!