---Advertisement---

अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

On: September 21, 2020 12:15 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई दि. 21 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठया खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज राज्यात सर्वत्र आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने देखील हालचाली सुरू केल्या आहेत आता त्याला कितपत यश येते ते पाहावे लागेल.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!