---Advertisement---

प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

Follow Us:
---Advertisement---

चेन्नई: भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं.

वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. बालसुब्रमण्यम यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह देखील आला होता. करोनावर मात केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत हवी तशी सुधारणा होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!