---Advertisement---

अडुळसा आणि गुळवेलचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य मंत्रालयाची मान्यता

Follow Us:
---Advertisement---

 

दिल्ली,दि.२७ : कोरोनावरील लस तयार करण्यास दिवसेंदिवस विलंब होत असल्याने भारतात
अडुळसा आणि गुळवेलच्या वापरासंदर्भात केंद्रीय आयुष मंत्रालयाने याचा विशेष अभ्यास करण्याचे ठरवले आहे.

हा अभ्यास भारतीय आयुर्वेद संस्था करणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणे आणि त्यावर सध्या होत असलेले उपचार तसेच नवीन आडुळसा आणि गुळवेलच्या उपचारपद्धतीचा लाभ या रुग्णांना कसा होईल,याचा सारासार विचार करून हा अभ्यास केला जाणार आहे. तसेच या दोन्ही गोष्टींचा वापर करून त्याचा अहवाल केला जाणार आहे.तसेच प्रत्यक्षात त्याचा रुग्णावर त्याचा परिणाम कसा असू शकेल,याचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे.हा सर्व अभ्यास भारतीय आयुर्वेद संस्था करणार असून या अभ्यासाला केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!