---Advertisement---

करीना-सैफ अली खान दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

On: February 21, 2021 11:53 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई तर सैफ अली खान बाबा झाला आहे. करीनाने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे.  ब्रीज कॅण्डी रुग्णालयात आज रविवारी सकाळी  करिनाने मुलाला जन्म दिला. शनिवारी रात्री करिनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी करीनाने बाळाला जन्म दिला. गेल्या अनेक दिवसांपासून करीनाच्या दुसऱ्या बाळासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

तैमूरनंतर करीना दुसऱ्यांचा आई झालीय. गरोदरपणाची बाचमी दिल्यापासूनच करीना कपूरची सोशल मीडियावर सतत चर्चा होती. करीना कपूरच्या बाळाच्या आगमनाच्या बातमीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सोशल मीडियावर करीना कपूर तिच्या गरोदरपणातील हटके लूकने कायम ट्रेण्डमध्ये पाहायला मिळाली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!