---Advertisement---

धक्कादायक ! माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे कोरोना पॉझिटिव्ह

Follow Us:
---Advertisement---

 

दुधनी,दि.२५ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना कोरोनाची लागण झाली आहे.या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे आपल्या कार्यकर्त्यांसाठी संदेश पाठविले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की,”मला कोरोनाचे लक्षणे निदर्शनास आल्यानंतर मी कोरोनाची टेस्ट करून घेतलेला आहे. त्यामध्ये ती टेस्ट आज पॉझिटिव आल्यामुळे उपचार घेत आहे. व माझी प्रकृती आता सध्याला उत्तम आहे.तरी माझ्या संपर्कात आलेल्यांना एक विनंती की, आपणही स्वताला आयसोलेशन करून घ्या आणि आपणास काही त्रास किंवा कोरोनाचे लक्षणे निदर्शनास आल्यास आपणही कोरोनाची टेस्ट करून घ्यावे,असे त्यांनी आवाहन केले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!