---Advertisement---

बीडजवळ बस व आयशरचा भीषण अपघात : सहा ठार तर अनेक गंभीर !

By team
On: September 20, 2024 10:19 AM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

शहापूर येथील राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ही घटना सकाळी ८ च्या दरम्यान घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, जाहीच सहाजण ठार झाले आहेत. अनेकजण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींची संख्या व मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ७५३ जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गावर बस व आयशरचा भीषण अपघात झाला. बस एम एच 20 बि एल 3553 अंबाजोगाई येथुन संभाजी नगरच्या दिशेने जात होती. तर, आयशर क्रमांक एमएच 01 सी आर 8099 अंबड कडून बीडकडे संत्रा घेऊन जात होता. दरम्यान शहापूर ते मठ तांडा या भागात बस व आयशरचा समोरासमोर जोरदार धडक होऊन भिषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि बस व आयशरचा समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर सहाजण जागीच ठार झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!