---Advertisement---

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, 7 नावाची केली घोषणा

By team
On: October 25, 2024 3:06 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई वृत्तसंस्था 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी अजित पवार गटाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. ज्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आता 7 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

सुनिल टिंगरेंना – वडगाव शेरी
सना मलिक – अणुशक्तीनगर
संजयकाका पाटील – तासगाव कवठे महांकाळ
निशिकांत पाटील – इस्लामपूर
ज्ञानेश्वर कटके – शिरूर
झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व
प्रताप चिखलीकर – लोहा कंधार

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!