ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे आवाहन

अक्कलाकेट, दि.3 : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना 2022-23 या गळीत हंगामाकरिता सज्ज झाले असून शेतकर्‍यांनी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावेत असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केले. ते…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पाचजण जखमी

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या गोळीबारात एकाचा…

लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम, आतापर्यंत ११ दोषींना झाली…

दिल्ली : २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. २२ डिसेंबर २००० रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने लाल…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास –…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) हे अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाची उंची वाढविणारे न्यास असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या उत्कृष्ठ…

महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा, महाराष्ट्रासाठी दोन लाख…

दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केल्याने…

हिमाचल प्रदेशनंतर आता गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, दोन टप्प्यात होणार मतदान

दिल्ली : निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशनंतर आता गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे.  निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीतील आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा…

मुख्यमंत्री अशोक गेहलोत गुलाबनबी आझाद यांच्या मार्गावर? राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

राजस्थान : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात यापूर्वीही अंतर्गत सत्ता संघर्ष पाहायला मिळाला होता. आता हा संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांनी केलेल्या सूचक विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.…

वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई : आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत समितीचा अहवाल केंद्र सरकार कडे सादर; केंद्रीय शिक्षण…

दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चे महाराष्ट्रात अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक जलद कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन केले होते. या कार्यदलाच्या शिफारशीच्या आधारावर…

अंधेरी पूर्व पोटनिवडकीसाठी २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे सुरु

मुंबई उपनगर, दि. ३ : महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर कालपासूनच आवश्यक ती जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर आज पहाटे ६ वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर…
Don`t copy text!