---Advertisement---

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पाचजण जखमी

Follow Us:
---Advertisement---

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झ ल्याची माहिती मिळत आहे.

इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या उजव्या पायाला गोळीला गली आहे. 4 ते 5 हल्लेखोरांकडून एके 47 या बंदुकीतून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या वजिराबाद शहरात गुजरानवाला परिसरात खान यांची रॅली सुरू होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. एका हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!