ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : धेय वेडेच इतिहास घडवतात, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात धेय आणि ते गाठण्यासाठीचे वेड देखील आहे, त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्य शासन कलाकारांच्या…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

सोलापूर, दि. 02 : उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 03 व 04 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार दि. 03…

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे…

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.…

मैंदर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामासाठी 3 कोटी 39 लाख मंजूर ; केंद्र सरकारच्या आरोग्य…

अक्कलकोट,ता.03: मैंदर्गी ता.अक्कलकोट येथील जीर्ण झालेल्या व असुविधेने हैराण झालेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार असून त्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी केंद्रीय आरोग्य मिशन अंतर्गत 3 कोटी 39 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला असल्याची…

व्हॉट्सअ‍ॅपने आपला मासिक अहवाल सादर केला, सप्टेंबर महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने केले तब्बल 26.85 लाख…

दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने मंगळवारी भारतासंबंधी आपला मासिक अहवाल सादर केला. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत भारतीय मासिक अहवाल अंतर्गत प्रकाशित करण्यात आला आहे. सुरक्षेबाबतीत सर्वच सोशल मीडिया…

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एससी, एसटी, ओबीसी प्रमाणे निर्वाह भत्ता – उच्च व तंत्र शिक्षण…

मुंबई, दि. 01 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण…

औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचे हे उद्योग ; मराठवाड्यातील प्रकल्प नाकारल्याच्या…

मुंबई दि. २ नोव्हेंबर - मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे.औरंगाबादकरांना इम्प्रेस करण्यासाठी भागवत कराडांचा उद्योग सुरू असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी…

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे वेगाने पूर्ण करावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 1 :- सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे वेगाने पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास व इतर…

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई दि. १ : राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून राजकारण विसरून राज्य एकसंघ काम करित आहे, असे चित्र निर्माण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील गुंतवणूकी संदर्भात आज आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत…

पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी आवश्यक निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 1 : राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले आहेत. या कामांसाठी…
Don`t copy text!