ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आधारशी ई-केवायसी करण्यास ”या” तारखेपर्यंत मुदतवाढ..

सोलापूर, दि.28: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना…

तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त शेख मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

अक्कलकोट, दि.२८ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सरफराज शेख मित्र परिवाराच्यावतीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे फळे, बिस्कीट, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सद्दाम शेरीकर,शिव…

असामाजिक तत्त्वांवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल : देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28 सप्टेंबर : 'पीएफआय’बाबत सातत्याने इनपुटस होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी आणली आहे. राज्यात…

PFI संघटनेवर केंद्राची मोठी कारवाई, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका..

दिल्ली : PFI अर्थार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. PFIवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली आहे. या संदर्भात तपास यंत्रणांनी गृहमंत्रालयाकडे शिफारस केली होती. पीएफआयशिवाय…

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

मुंबई , दि. 27 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या, बुधवार दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर,…

शक्तीदेवी ट्रस्टच्या धार्मिक, सामाजिक कार्याने नारीशक्तीचा गौरव – पवित्रा खेडगी

अक्कलकोट: येथील श्री शक्तीदेवी ट्रस्टने गेल्या २५ वर्षापासून नवरात्र महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवून नारीशक्तीचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पवित्रा खेडगी यांनी केले. संजय नगर खासबाग…

अक्कलकोटमध्ये दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा सुरू होणार ! जनतेने केलेल्या सूचनांचा आदर; श्रीमंत…

अक्कलकोट, दि.२७ : सर्वांच्या सहकार्याने यंदापासून दसरा महोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा आपल्याला पुढे चालवावयाची आहे जनतेने केलेल्या सूचनांचा आदर केला जाईल आणि त्याप्रमाणे दसरा महोत्सव सर्वसमावेशक सर्व जातीत धर्मांना एकत्रित करून…

खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोगच ठरविणार.. कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे, तर उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे…

ठाकरे सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक देत शिंदे सरकारनं केली काही नव्या योजनांची घोषणा…!

मुंबई  : सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्री मंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या बरोबरच ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक…

गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करणारे अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव…

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण…
Don`t copy text!