ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गावाची सुरक्षा मजबूत ; पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या हस्ते चपळगाव येथे…

अक्कलकोट, दि.२२ : गावच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असून प्रत्येक गावाने याचे अनुकरण करत आपले गाव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले. गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील…

संजयकुमार गंगदे यांना जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२० : महाराष्ट्र शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील एच. जी. प्रचंडे माध्यमिक प्रशालेतील शिक्षक…

दसरा मेळाव्या संदर्भात मोठी बातमी.. “या” कारणामुळे दोन्ही गटानां मुंबई महापालिकेने परवानगी…

मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकारण सुरु आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. असे असतानाच मुंबई महानगर पालिकेने एक निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. कायदा आणि…

भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर देत असल्याने भाजपला भीती वाटत असावी म्हणून पवारसाहेबांवर आरोप…

धाराशिव दि. २१ सप्टेंबर - राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्याची हल्ली पद्धत सुरू झाली असून आता पवारसाहेबांवरही आरोप केले जात आहे.जाणीवपूर्वक असे आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर…

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. या संदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी सायंकाळी…

गुजरात दंगल प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा

गुजरात : गुजरात दंगली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवून गुजरात सरकारची बदनामी करून त्यांना फाशी देण्याचा डाव आंदोलकांनी रचला होता असा धक्कादायक खुलासा गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केला आहे. या प्रकरणी सामाजिक…

शेतक-यांचे प्रश्न फक्त शिवसेनाच सोडवु शकते : कोकीळ, नागणसूर येथे शेतकरी मेळावा

अक्कलकोट, दि.२० : शेतक-यांचे प्रश्न केवळ शिवसेनाच सोडवू शकते,इतरांना अजिबात कळवळा नाही त्यांच्या नादी अजिबात लागू नाका, असे आवाहन संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोकीळ यांच्या…

अबब ! काय ती अक्कलकोट नगरपालिका… कुरनूर धरण,भीमा नदी ओव्हर फ्लो तरीही आठ दिवसाड पाणी ! धरण…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : एकीकडे कुरनूर धरण दोन महिन्यापासून ओव्हरफ्लो आहे दुसरीकडे भीमा नदीमुळे तालुक्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे असे असताना अक्कलकोट शहराला मात्र आठ दिवसाड पाणीपुरवठा सुरू असल्याने…

चपळगावात गुरुवारी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा होणार सन्मान

अक्कलकोट, दि.१९ : चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील सीसीटीव्हीचे लोकार्पण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते गुरुवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य काही कार्यक्रम पण होत…

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद राहुलजी गांधी यांनी स्विकारावे ; प्रदेश काँग्रेसच्या…

मुंबई, दि. १९ सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत दोन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस…
Don`t copy text!