ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर :  मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे भारतीय विद्या भवनतर्फे उभारण्यात आलेले…

जो समाजातील ऐक्याला तडा लावतो, जातीय धर्मात अंतर वाढवतो, तो राष्ट्रप्रेमी असूच शकत नाही.

मुंबई दि. ५ जुलै - शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाही ते हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदूत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये वितंडवाद वाढवणार... विद्वेष वाढवणारं…

पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचे आवाहन

पुणे : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस…

प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात आहे. शेतकऱ्यांना…

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी

पंढरपूर: पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख…

‘त्या’ पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी…

मुंबई दि. ४ जुलै - आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे…

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा मंत्रालयात

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मंत्रालयात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आल्यानंतर सर्वप्रथम मंत्रालयाच्या तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले,…

शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती – प्रफुल्ल पटेल

मुंबई : शिंदे सरकारमुळे निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना अडचण येत होती. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचे होते अस वक्तव्य राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी…

रथोत्सव मिरवणुकीने अन्नछत्र मंडळाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ महाराज की... जयच्या जय घोषात श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि न्यासाच्या सुशोभित रथाच्या भव्य मिरवणुकीच्या दिंड्या, वाद्यांच्या गजरात, नादब्रह्म पुणे यांच्या ढोल पथकाच्या तालात व अमोलराजे…

गुरुपौर्णिमेदिवशी अक्कलकोटमध्ये लाखो भावीक स्वामी चरणी नतमस्तक !

अक्कलकोट,दि.३ : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी महाराज की जयच्या जयघोषात लाखो भाविकांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.दिवसभर अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.दर्शन रांग किमान एक ते दीड…
Don`t copy text!