ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हर्रss बोला हर्रच्या गजरात… सिद्धारामेश्वरांच्या जयघोषात होम विधी सोहळा संपन्न

गुरुशांत माशाळ दुधनी: “बोला एकदा भक्त लिंग हर्रss बोला हर्रss, सिद्धारामेश्वर महाराज की जय, शांतलिंगेश्वर महाराज की जय, श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय” अशा जयघोषात दुधनी येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेतील…

विराट कोहलीने सोडलं टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद

मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद सोडलं आहे. कर्णधार पदाचा विराटने राजीनामा दिला असून ट्विट करून त्याने ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्या नंतर विराट कोहलीने…

धक्कादायक ! पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या ३१ वर्षीय अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्यांने पुण्यातील सदाशिव पेठेत गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता.…

किरण मानेला “या” कारणामुळे मालिकेतून बाहेर काढले! निर्मात्या सुझाना घई यांची प्रतिक्रिया

मुंबई : ’स्टार प्रवाहवरील ’मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला…

प्रजासत्ताक दिनासंदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक…

दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना महत्त्वाचे दिवस…

भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही; आमदार साटम यांची बोचरी टीका

मुंबई,दि.१५ : गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे तरी 'आमच्या कारभारात लपवाछपवी नाही' असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा…

उजनी धरणात दोघेजण बुडाले, करमाळा तालुक्यातील घटना; एकाचा मृतदेह सापडला

सोलापुर : होडीतून फिरण्यासाठी गेलेले दोनजण उजनी धरणात बुडाले असून, एकाचा मृतदेह सापडला आहे. रात्री उशिरा पर्यंत दुसऱ्याचा शोध सुरु होता. शुक्रवारी सकाळी साडे अकारा वाजता ही घटना करमाळा तालुक्यातील तालुक्यातील चिकलठाणजवळील उजनी जलाशयाच्या…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ “या” मतदार संघातुन निवडणुक लढणार, भाजपकडुन १०५ उमेदवारांची पहिली यादी…

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवार असतील, अशी घोषणा उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केली.…

सोलापुरात सुरू होणार दहावी, बारावीचे क्लासेस ; पालकमंत्र्यांची सूचना, कोरोना संदर्भातील नियम…

सोलापूर - दहावी, बारावीच्या पाल्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही. पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवण्यास हरकत नाही, असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस व शाळा महाविद्यालयांना परवानगी…

गायक मोहंम्मद अयाज ‘इंडिया बुक आँफ रेकार्ड’ ने सन्मानित

मुंबई- महाराष्ट्रराचे महागायक व सोलापूर सूरमणी मोहम्मद अयाज याच्या संगीतातील प्रवासाची दखल घेऊन इंडिया बुक आँफ रेकार्ड २०२१ चा हा मानाचा पुरस्कार बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथील…
Don`t copy text!