ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवरंजनीच्या ‘अमर लता’ कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद ; गुरु पौर्णिमेनिमित्त…

अक्कलकोट : सत्यम..! शिवम ..! सुंदरम..!, यशोमती मैया से बोले नंदलाला..!, एक प्यार का नगमा है..!, क्या यही प्यार है..! ओ जब याद आए बहुत याद आये..!, अशा एक ना अनेक मराठी-हिंदी भाव-भक्ति व चित्रपट गीते ‘शिवरंजनी’ सोलापूर प्रस्तुत ‘अमर लता’…

माझी प्राथमिक शाळा किंवा जन्माने इतिहास बदलत नसतो! इतिहास हाच की शरद पवारांनीही बाहेर पडत सरकार…

मुंबई, 26 जून : मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती…

सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र उभारणार !

सोलापूर, दि. २६- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान, परंपरा, संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या वारीची किर्ती जगभरात असून यावर अधिक…

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही; तेलंगणा पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू : नाना…

मुंबई, दि. २६ : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार…

सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा –…

मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची…

पवार साहेब तुम्ही कराल तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय: देवेंद्र…

चंद्रपूर, 25 जून : 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री…

आर्या आंबेकर यांच्या ‘स्वर आर्या’ एक भाव मैफिल या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले

अक्कलकोट : (प्रतिनिधी) गणराया..!, नरसोबाच्या वाडीला जाईन..!, देवाचिया दारी..! तुंगा तिरदी निंत यतवान्यारे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..! विठ्ठला तू वेडा कुंभार..! अशा एक ना अनेक मराठी, हिंदी व कन्नड…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यात स्वागत

 सोलापूर, दि. 25  :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सोलापूर विमानतळ येथे जिल्हावासियांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन…

पीएम किसान योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी गावोगावी शिबिर,तहसीलदारांनी दिली महत्वाची माहिती

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यातील पीएम किसान योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी गावागावात तहसील कार्यालय मार्फत शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.हे शिबीर ३० जून पर्यंत चालणार असून या…

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन;नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला…

पंढरपूर, दि.२४ : चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...असा हरी नामाचा गजर करीत 'भक्ती रसात' चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर…
Don`t copy text!