ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अँड. आनंदराव सोनकांबळे, गायकवाड यांच्या…

अक्कलकोट,दि.२६ : अक्कलकोट पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी काँग्रेसचे अँड.आनंदराव सोनकांबळे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी महिनाभरापुर्वी सभापतीपदाचा राजीनामा दिला होता.अक्कलकोटचे सभापतीपद…

पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. 26  : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबामधील सुमारे 1 लाख 97 हजार लोक विस्थापित झाले आहेत. महापूर, अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला…

पूरग्रस्त भागातील वीज, पाणीपुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २६ :- पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईल, यासाठी दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी…

महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय

अलिबाग, जि.रायगड, दि. 26  :- महाड तालुक्यातील तळीये गाव दि. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र आज चौथ्या दिवशी सकाळी बचावकार्य…

शूरवीर जवानांचे शौर्य व वीरमातांचे धैर्य यामुळेच देश सुरक्षित – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 26 : हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे, देशाचे शूरवीर जवान व  अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, …

पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याचे…

सांगली, दि. २६ : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित…

BREAKING…! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी येडियुरप्पा यांनी राज्यपाल यांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी…

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन लांबणीवर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची…

मुंबई : कोकणात पावसाने घातलेला धुमाकुळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणारी भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री…

राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यात २ ऑगस्टपासून नागरीकांचा जनता दरबार, अक्कलकोट येथून होणार शुभारंभ

अककलकोट दि.२५ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि.प.…

साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासोबत नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे…

मुंबई, दि. २५ : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. पुरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तत्काळ उपचार करतानाच त्यांना…
Don`t copy text!