ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र कन्नड टीचर्स ब्लॉग व युट्यूब चॅनेलच्या लोगो अनावरण,शरणप्पा फुलारी यांचा उपक्रम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी महाराष्ट्रातील कन्नड माध्यमाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना उपगोग होण्यासाठी शैक्षणिक माहितीचे ब्लॉग आणि युट्यूब चॅनेल…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका घरोघरी पोहोचवा, अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

अक्कलकोट,दि.२८ : पक्ष वाढविण्यासाठी स्थानिक लोकांच्या समस्या सोडवणे महत्वाचे आहे त्यानंतर पक्षाची भूमिका आणि धोरण हे प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक अभिषेक आव्हाड…

साडे चार लाखांचा अवैध तांदूळ पकडला, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याची कामगिरी

अक्कलकोट : कर्नाटकातून उमरग्याकडे अक्कलकोटमार्गे जात असलेला तांदळाचा ट्रक संगोगी (ता. अक्कलकोट) गावच्या अलीकडील पुलावर पोलिसांनी सापळा रचून पकडला. दहा लाखाच्या ट्रकसह चार लाख ५८ हजारचा तांदूळ असे सुमारे १४ लाख ५८ हजार रुपयांचे मुद्देमाल…

अक्कलकोटमध्ये प्रभाग ३ मधील बगीच्याचा संघर्ष पेटला ! नगरपालिकेसमोर आमने – सामने उपोषण सुरू

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट येथील जुना किणी रोड वरील स्मशानभूमीच्या शेजारी होणाऱ्या बगीच्याचा वाद पेटला असून या कामासाठी आता दोन गट पडले आहेत. यात एकीकडे बगीच्या हटाव संघर्ष समिती तर दुसरीकडे भाजपतील एका सत्ताधारी नगरसेवकाने गोल्ल समाज पंच…

अक्कलकोट तालुक्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले !

अक्कलकोट, दि.२८ : सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून तालुक्यात सर्दी, ताप,  खोकला, डेंग्यू व पाण्यातील कावीळीने नागरिक बेजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन आरोग्य…

पूरबाधित शाळांतील शिक्षण पूर्ववत करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 28 : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दूरदृष्यप्रणाली मार्फत झालेल्या बैठकीच्या माध्यमातून घेतली. क्षतीग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन…

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार

मुंबई, दि. 28 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत…

पूरग्रस्तांसोबत भोजन घेत देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या व्यथा

मुंबई, २८ जुलै : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा जिल्ह्याचा दौरा केला. पूरग्रस्तांसोबत भोजन घेत त्यांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्या. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी आज…

दुधनीत दिव्यांग व्यक्तिंचा कोरोना लसीकरण ; लस तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळाचे वातवरण,…

दुधनी दि. २७ जुलै : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरवी ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही महिन्यांपुर्वी लस घेता का लस ? अशी स्थीती होती. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता राज्य सरकारकडून लसीकण…

BREAKING..! बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर…
Don`t copy text!