ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरला, पाणीसाठा ५२ टक्क्यांवर स्थिर

अक्कलकोट : कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला असून धरण सध्या ५२ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने गुरुवारी सायंकाळी दिली. मागच्या आठ दिवसा खाली सतत चार ते पाच दिवस पाऊस पडला होता. त्यामुळे धरण दणक्यात…

घोळसगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे श्री शंभू महादेव विद्यामंदिर येथे दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मनीषा भांजे तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.…

कोरोनामुक्त कडबगाव ग्रामपंचायतीचा सीईओने केला गौरव, दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात ग्रामस्थ…

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव ग्रामपंचायतीने अथक परिश्रम घेऊन कोरोनाच्या दोन्ही लाटेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी झाल्याने कडबगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने यथोचित सन्मान करुन गौरव करण्यात आला.…

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नुतन सभापती सोनकांबळे यांचा सत्कार

अक्कलकोट, दि.३० : राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांच्या हस्ते अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन सभापती आनंदराव सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,…

महापौर, सभागृहनेते, आयुक्तांनी केली सुरू असलेल्या स्मार्टसीटीच्या कामाची पाहणी

सोलापूर - स्मार्टसीटीच्या माध्यमातून सुरू असलेले सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम, लक्ष्मीमार्केट येथील सुरू असलेले काम आणि पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, आयुक्त…

किणी रोड वरील स्मशानभूमीतील बगीच्याला तूर्तास स्थगिती, पालिका पदाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण…

अक्कलकोट : पालिकेत दोन गटाच्या उपोषणावरून राजकारण पेटले असताना आज सायंकाळी मात्र या वादावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर पडदा टाकून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गटाचे उपोषण मागे घेण्यात आले. यात कोणाचीही भावना दुखावू नये…

ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची चिपळूण…

रत्नागिरी  :- महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या…

गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अॅमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस – अन्न व औषध…

मुंबई, दि. 29 : गर्भपाताकरिता वापरात येणाऱ्या औषधाची Medical Termination of Pregnancy Kit (MTP) KIT) ऑनलाईन विक्री होत असल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तपासणीकरिता विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाने एकूण…

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार – नारायण राणे

सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या…

पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – विमा…

मुंबई, दिनांक २९ : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे…
Don`t copy text!