ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय…

सोलापूर, दि.३१: सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सर्वश्री…

डॉ.दिपक म्हैसेकर लिखित ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते…

मुंबई दि. 31 : निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या  कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.…

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर, अनेकांना अश्रु अनावर

सांगोला : तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजविणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा दीर्घ आजाराने काल रात्री९.३०च्या दरम्यान निधन झालं.…

प्रल्हाद मोदी यांच्या टीकेच्या धागा पकडत काँग्रेसनेही साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्त भाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या ठिकेवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल

दिल्ली  : गेल्या महिन्या भरापासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये तणाव वाढला आहे.  आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर मिझोराम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमंत बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून भाजपने त्यांना…

भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश

टोकियो : भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने थाळीफेक या खेळात अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका खेळात पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.…

पूरग्रस्त भागातील विद्युत यंत्रणेच्या विकासकामांचा आराखडा तयार करा – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे…

सांगली : पूरग्रस्त भागातील पूर पाण्याची पातळी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा तयार करा, शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूरग्रस्त…

राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

★ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "राज्य…

दुःखद बातमी…शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी…
Don`t copy text!