ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांची ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती ; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ…

मुंबई दि. ८ मार्च - अवकाळीने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन…

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने केली लालूप्रसाद यादव यांची चौकशी

पटना : जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालूयांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती.  सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट…

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ;…

मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे…

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल – शरद पवार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजयी गुलाल उधळलेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धंगेकर यांनी पुण्यातील निवसस्थान, मोदी बागयेथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद…

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा संपूर्ण भाषण…! 

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई…

मुरूम येथे काका चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुरूम : येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने काका चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

शेतकरी संवाद रथयात्रेचे मुरूम शहरात उत्साहात स्वागत ; संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

मुरूम : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायलाच हवे या उद्देशाने "शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात" या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याच निमित्ताने मुरूम…

कचरा गोळ्या करणार्‍या ‘घंटा गाडी’च्या कर्मचार्‍यांनी परत केले सोन्याचे मंगळसुत्र

अक्कलकोट, दि.५: सध्याच्या युगात सर्वत्र प्रामीणकपणा लोप पावत चालल्याचे चित्र पाहयला मिळत आहे, याला छेद देण्याचे काम अक्कलकोट नगरपरिषदेच्या सकाळी कचरा गोळ्या करणार्‍या घंटा गाडीच्या कर्मचार्‍यांनी दिला आहे. शहरातील आझाद गल्लीतील प्रसिध्द…

शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन राज्य सरकारकडे बैठक लावू ; चेन्नई सुरत प्रकरणी पालकमंत्र्यांचे…

अक्कलकोट, दि.४ : समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी…

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून हणमंत बसवराज हडपद हा १५ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला आहे. रेड टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट त्याच्या अंगावर आहे. हा मुलगा घरातून न सांगता निघून गेला आहे.कोणाला दिसल्यास संपर्क करा. त्यांना…
Don`t copy text!