ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकानुसार होणार

सोलापूर, दि.1- सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदरील आंदोलन गुरुवारी स्थगित झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

सोलापूर, दि. 1 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक…

शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीप्रमाणे कारवाई

सोलापूर, दि. 1 : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे (रास्त आणि किफायतशीर दर) साखर कारखानदारांनी पैसे देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला नसल्याने शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या…

सिनेमागृहे आणि नाटयगृहे सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक

मुंबई दि. 1: जवळपास सहा महिन्यांपासून आज राज्यातील सिनेमागृहे/नाटयगृहे बंद असली तरी येणाऱ्या काळात सिनेमागृहे/नाटयगृहे सुरु करताना नागरिकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. लॉकडाऊननंतर सिनेमागृहे उघडताना सिनेमागृहात…

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा…

बाबरी मशीद पाडण्याची घटना पूर्वनियोजित नव्हती, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण खुलासा

दिल्ली,दि.३० : 1992 साली बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचा निकाल अखेर बुधवारी जाहीर झाला. या प्रकरणामध्ये 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बाबरी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद तसेच कारसेवक यांच्यावर…

अक्कलकोटमध्ये महावितरणचा मनमानी कारभार,तक्रार देऊनही कोणीच दखल घेईना !

अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील दरी वस्ती येथील विद्युत रोहित्र गेल्या आठ दिवसापासून जळाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली तरीदेखील विद्युत रोहीत्र नादुरुस्त राहिलेला आहे.यामुळे शेतकऱ्याचे…

सोयाबीनच्या खरेदीला 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ

मुंबई,दि.२९ : 2020 - 21 मधील किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदी नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून राज्यात प्रारंभ होत आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.तर 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात…

देशात एच सीएनजी वापरण्याला केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२९ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या निर्णयाला प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…
Don`t copy text!