ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत…

दिल्ली : रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छात्र संघाच्या कार्यालयात डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. यात डाव्या संघटनांनी शिवाजी महाराज यांच्या फोटोवरील हार काढून फोटो फेकून…

पेण-खोपोली मार्गावर झालेल्या अपघातात तिण जण ठार ; ओव्हरटेकच्या नादात दिली कंटेनरला धडक

रायगड : कोल्हापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात असतांना ओव्हरटेकच्या नादात कंटेनरला धडकुन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायगड जिल्ह्यात पेण-खोपोली मार्गावर घडली. यावेळी एका भरधाव ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात…

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य…

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि…

अक्कलकोटमध्ये घुमला जय भवानी, जय शिवरायचा गजर;महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव कार्यक्रम…

अक्कलकोट,दि.१९ : जय भवानी... जय शिवरायच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व फटाक्यांच्या आतिषबाजी व…

नागनहळळी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणली स्मार्ट हॉस्पिटलची संकल्पना ! संशोधनातून तयार झालेल्या…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१९ : आश्रम शाळा म्हटले की विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्यातल्या त्यात पुन्हा दुर्गम भागातील आश्रम शाळा म्हटले की आणखी वेगळा.पण अक्कलकोट तालुक्यातील नागनहळळी आश्रम शाळेच्या…

जयहिंद शुगरच्या मार्गदर्शन शिबीरास शेतकऱ्यांचा प्रतिसादसुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस प्रकल्प सुरू

अक्कलकोट, दि.१९ : अलीकडच्या काळात उस उत्पादनात मोठी घट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास ऊस उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते या उद्देशाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापुर) येथील जयहिंद शुगरच्या वतीने…

ब्रेकिंग.. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ; एकनाथ शिंदेना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा,…

दिल्ली : बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात…

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या ‘’त्या’’ वक्तव्यावर अधिक भाष्य करण्यास शरद पवारांनी दिला नकार

पुणे : पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर अधिक भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारविषयी काही विधानं केली होती. शरद…

राजधानी दिल्लीत ‘आदि महोत्सवा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आजपासून ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये या महोत्सवाची सुरूवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री…

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार ; शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू…

सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वेंगुर्ला येथे…
Don`t copy text!