ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिद्धेश्वर एक्सप्रेसमुळे होईल भाविकांची सोय ; वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारीही सुरू ठेवण्याची मागणी

अक्कलकोट, दि.१४ : भाविकांची वाढती गर्दी तसेच वेळेचा अभाव पाहता भाविकांना लवकर दर्शन व्हावे यासाठी सिध्देश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिकेतून…

तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर – उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री…

मुंबई : जीएसटी करप्रणाली ही संघराज्यांतील परस्पर सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. 'जीएसटी'चा कणा असलेली 'आयटी' प्रणालीही आता स्थिरावत असून तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे करचुकवेगिरी रोखण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री…

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई : महाराष्ट्र विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.…

कुरनूर धरणात अद्यापही ६० टक्के पाणी शिल्लक ; यंदाचा उन्हाळा अक्कलकोटसाठी सुसह्य राहणार

मारुती बावडे अक्कलकोट : कुरनूर धरणात यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ६० टक्के पाणी शिल्लक असल्याने तालुक्याचा उन्हाळा सुसह्य जाणार आहे. नदीकाठच्या गावांना तर दिलासा मिळेलच पण खास करून अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई तीव्रतेने…

सीएनजी पंप नसल्याने अक्कलकोटला भाविकांची मोठी गैरसोय ; तीर्थक्षेत्र असून काय उपयोग ; भाविकांचा सवाल…

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोटच्या चोहोबाजूने रिंग रोड बायपास होत असले तरी सीएनजी विना भाविकांची मोठी फरपट होत आहे. हजारो वाहने दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने येत असले तरी त्यांना सीएनजीची सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकातून संतापाची लाट…

सकारात्मक दृष्टिकोनातूनच यश प्राप्ती : बावडे ; आहेरवाडीत दहावी – बारावी विद्यार्थ्यांचा निरोप…

दक्षिण सोलापूर, दि.१३ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…

सुशीलकुमार शिंदे यांनी दिले शहाजी वाचनालयास पुस्तक भेट

अक्कलकोट : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जीवनावरील प्रकाशित झालेली पुस्तके अक्कलकोट येथील श्रीमंत शहाजीराजे भोसले शतकोत्तर वाचनालयास भेट म्हणून दिली. ही पुस्तके त्यांच्या सोलापूर येथील ' जनवात्सल्य ' या…

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

वाशिम ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन…

जीवनाच्या संघर्षात स्वामी भक्तीने समाधान लाभले – ज्ञानदा कदम

अक्कलकोट : आज पर्यंत जीवनात आई-वडिलांकडून सर्व सुख समाधान लाभले आहे. असे असले तरी अँकरिंग क्षेत्रात करिअर बनविताना बरेच आव्हानात्मक संघर्षांना सामोरे जावे लागल्याने अनेक वेळा मानसिक संघर्षाची तयारी ठेवावी लागली. अशा प्रसंगात मला स्वामी…

कठीण काळात बाळासाहेबांनी पंतप्रधानांना मोठी साथ दिली ; त्यामुळे ते तिथे पोहोचू शकले – ठाकरे

मुंबई : गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपला सोडले आहे, हिंदुत्व नाही व भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे…
Don`t copy text!