ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाला विकसित बनविणारा “सर्वस्पर्शी” अर्थसंकल्प – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी 

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सलग पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (2023) सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. स्वातंत्र्य महोत्सवाचा हा  अमृत अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थंसकल्प –…

मुंबई, दि.१: गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रिय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक…

राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत – क्रीडा मंत्री…

मुंबई, दि. १ : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या नवी…

पॅन कार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता, केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज भासणार…

दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प मांडताना आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये पॅन कार्डबाबतची घोषणा सर्वसामान्यांसह सर्वांना दिलासा देणारी ठरली आहे. यापुढे देशात पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून ओळखले…

अमृतकाळातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीचा, शेतकरी, आदिवासी, महिला, युवा, मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांचा विचार करण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापासून प्रारंभ झालेल्या ‘देशाच्या अमृतकाळातील सर्वजनहिताय’ असा…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा, गुंतवणूकदारांकडून…

दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या बजेटमध्ये अनेक चांगल्या घोषणा केल्या आहेत. करसवलतींसह अनेक उद्योगाभिमुख, रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या योजना त्यांनी सादर केल्या. त्याचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.…

व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज, आजच्या बजेटमध्येही त्या दिशेने महत्वाचे पाऊल…

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या बजेटमधुन अनेक दिलासादायक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीतारमन यांचे या बजेट साठी आभार…

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूसंपादनाचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा…

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय…

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने 'साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' हा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथास  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट…

पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात, ४ ठार, २० गंभीर जखमी

सोलापूर : पुण्यातील चौफुला येथे पुणे सोलापूर मार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हा अपघात आज…
Don`t copy text!