ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अर्थमंत्री निर्मला सीतारामण करणार २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर ; करदात्यांना दिलासा मिळणार का? याकडे…

दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी १०.१५  वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी ११.०० वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या…

सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना न्याय देणार;हळदी कुंकू कार्यक्रमात शितल…

अक्कलकोट,दि.३१ : अम्मा सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशन हे केवळ महिलांच्या विकासासाठी स्थापना केले असून 'अम्मा' म्हणजे फक्त माझी आई नाही तर तालुक्यातील सर्वच महिला या माझ्या आईसारखे आहेत.त्यामुळे महिलांना स्वावलंबी करावे ही माझ्या आईची…

विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट येथील विश्व् अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. 'परिवर्तन' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात नैसर्गिक, शारीरिक, मानसिक, आत्मिक अशा स्तरांवरिल बदल हे नृत्य, माईम…

चित्रकला ग्रेड परीक्षेत कुरनूर प्रशालेचे यश

कुरनूर दि.३०अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील नागनाथ विद्या विकास प्रशाला विद्यार्थ्यांचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.महाराष्ट्र राज्य कला संचनालय एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा…

रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने अल्पावधीतच नाव कमाविले;खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे…

अक्कलकोट,दि.२९ : रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलने चपळगाव परिसरात अल्पावधीतच नाव कमावले आहे या शाळेतून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे, असे गौरवोद्गगार खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी काढले.शनिवारी,अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव…

देशाच्या उज्वल भविष्यासाठी महिलांनी पुढे यावे;युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचे प्रतिपादन

कुरनूर, दि.२७ :स्त्रियांना कमी लेखण्याची परंपरा काही नवीन नाही.यापूर्वी महिलांना चूल आणि मुल या दोन गोष्टी पुरतेच मर्यादित ठेवले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला कमी नसून पुरुषांच्या…

खासदार निधीतील विकास कामाचे चपळगाव येथे उद्या उद्घाटन,सरपंच उमेश पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या खासदार स्थानिक विकास कार्यक्रमातून सात लाख रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती…

तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत…

मुंबई, दि. २६: तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करतानाच…

प्रजासत्ताक दिनी तारामता प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमांनी वेधले…

अक्कलकोट, दि.२६ : प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोट येथील श्री तारामाता प्राथमिक शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.ध्वजारोहण कार्यक्रम फत्तेसिंह…
Don`t copy text!