ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ट्विटरवर वाक युद्ध

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्र वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यावरून आक्षेप घेतला होता. चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही म्हणत तिच्या फॅशन स्टाइलवर आक्षेप घेतला. तिला अटक करण्याची देखील मागणी केली…

शिवसेना आणि वंचितच्या युतीबद्दल काय म्हणाले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.. वाचा…

मुंबई दि. २४ जानेवारी - शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

पर्यावरण संवर्धनासाठी नवदाम्पत्याचा पुढाकार ; साखरपुडा कार्यक्रमात पाहुण्यांना साखरेसोबत…

मुरूम : वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून शहरा बरोबरच ग्रामीण भागातही सिमेंटचे जंगल उभे राहत आहे. लोकसंख्या वाढल्याने रस्ते आणखी मोठे करण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या झाडांवर कुर्हाड चालवली जात आहे. परिणामी शेतीपूरक जमिनीबरोबरच झाडांची संख्या…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केले गंभीर आरोप, फडणवीस म्हणाले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केले आहेत. सोबतच त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप उपमुख्यमंत्री…

आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजक होऊन योगदान द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई,दि.२३: आत्मनिर्भर भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील नवउद्योजकांना २०१६ मध्ये नॅशनल एससी - एसटी हब आणले आहे. या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांनी केंद्र सरकारच्या…

मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २३ : “मराठी भाषा म्हणजे राज्याचा स्वाभिमान आहे, या भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. म्हणूनच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सन्मान केला जातो’’. अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी…

गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग,दि.२३ : गुणवत्तापूर्ण शिक्षण ही भारती विद्यापीठाची विशेषता असून हेल्थकेअर क्षेत्रातही भारती विद्यापीठाची वाटचाल उत्कृष्टपणे सुरु आहे, असे गौरवोद्वगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. भारती विद्यापीठाच्या खारघर, नवी…

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या…

राज्यपाल भगतसिंह कोशियारी राजीनामा देण्याच्या तय्यारीत, राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा…

मुंबई : नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २३ : - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. फोर्ट परिसरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास…
Don`t copy text!