ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात कामतीचा अमोल यादव तर महिलांमध्ये केनियाची मोयुंगा क्रिस्टाईनने मारली…

सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आपटे डेअरी आंतरराष्ट्रीय सोलापूर मॅरेथॉनमध्ये 21 किलोमिटर पुरूष गटात सोलापूर जिल्ह्यातील कामतीचा अमोल यादव तर महिला गटात केनियाची मोयुंगा क्रिस्टाईन हिने प्रथम क्रमांक मिळवत…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘’त्या’’ वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : राज्यपालपद हे माझ्यासाठी योग्य नसून जेव्हा राज्यपाल करण्यात आलं तेव्हा वेदना झाल्याचं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत टोला लगावला आहे.…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत उर्फीवर साधला निशाणा, वाघ म्हणाल्या, आजही सांगते…

मुंबई : चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही. भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा उर्फी जावेदला इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कमी कपडे का घातले याचं कारण…

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हन्नुर येथे ९५ जणांचे रक्तदान

अक्कलकोट, दि.६ : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर (ता.अक्कलको येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात ९५ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत…

आव्हाड यांच्या ट्विटचा अक्कलकोट अल्पसंख्याक भाजपच्यावतीने निषेध

अक्कलकोट, दि.८ : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूर येथील दर्ग्यात दर्शन घेतलेला फोटो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबच्या नावाने ट्विट केल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट अल्पसंख्याक भाजप आघाडीच्यावतीने…

इच्छाशक्ती असली की सर्व काही होतं; नाईकवाडी गल्लीत नन्नु कोरबुंनी करून दाखविले ! ‘हर घर,हर…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट शहरात सध्या आठ दिवसात पाणी आहे परंतु भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष नन्नु कोरबू यांनी मात्र आपल्या भागात येणाऱ्या दोन हजार लोक वस्तीला स्वतंत्र बोअर मारून 'हर घर,हर नल' योजना…

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष;कुरनूर धरणातून १५ जानेवारीपर्यंत पाणी…

अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट तालुक्यात शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.अधिकारी भेटत नाहीत, बेकायदा पाणी परवाने देतात तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा…

जिजाऊ जयंती निमित्त कुरनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

सचिन पवार कुरनूर,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कुरनूर मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब चौधरी यांनी दिली आहे. दि.८ रोजी सर्व पदाधिकारी व…

उजनीचे पाणी आलेले नसताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशाला ? सरपंच व्यंकट मोरे यांचा…

अक्कलकोट, दि.६ : उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणण्याची योजना प्रलंबित असताना इतर गावांच्या योजना कुरनूर धरणावरून कशासाठी ? असा सवाल सरपंच व्यंकट मोरे यांनी उपस्थित केला आहे.याबाबत उद्या (शनिवारी) होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या…

रुद्देवाडीच्या उपसरपंचपदी यशवंत शेरी यांची बिनविरोध निवड

अक्कलकोट, दि.५: तालुक्यातील रुद्देवाडी ग्रामपंचायतीकरिता गुरुवारी उपसरपंच पदाकरिता सरपंच तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भुताळसिध्देश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून यशवंत यल्लप्पा शेरी यांची एकमेव…
Don`t copy text!