ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नवीन लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

नागपूर दि. २८; “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज  विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिराबेन मोदी यांनी या वर्षी १८ जून रोजी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण…

आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाना यश, दक्षिणमधील हद्दवाढ भागातील कामांना 10 कोटींचा निधी मंजूर

सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हद्दवाढ भागातील आ. सुभाष देशमुख यांनी सूचवलेल्या कामांना महापालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत 10 कोटींचा निधी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि…

कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या…

नागपूर दि. २८ डिसेंबर - कर्नाटकचे विधी मंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई…

बेळगावला केंद्रशासित प्रदेश करायचं असेल तर आधी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा, कर्नाटकच्या…

बंगळुरू : सीमावादाबाबत बेताल वक्तव्य करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं थेट मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश करण्याची आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मागणी केली आहे. त्यामुळं आता यावरून दोन्ही राज्यांमधील…

भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याचे काम अर्धवट ; १६८ कोटींचा निधी मिळूनही…

अक्कलकोट, दि.२७ : प्रशासनाच्या भूसंपादनातील दिरंगाईमुळे अक्कलकोट ते नळदुर्ग चाळीस किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे.दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या तब्बल १६८ कोटी रुपयेच्या रस्त्याचे काम आता नेमके पूर्ण होणार तरी कधी ? असा सवाल…

ऊसतोडणी काम घेणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांकडून साखर कारखान्यांची शेतमजूरांची, ट्रॅक्टर वाहतूकदार…

नागपूर, दि. २८ डिसेंबर - राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊसवाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत. उसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजूरांचे, ट्रॅक्टर खरेदी करुन…

गायरान जमिनिच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करण्याची ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

नागपूर : रेव्येनू कायद्यान्वये जो व्यक्ती सतत १२ वर्षे एखाद्या जागेवर स्थायीक राहत असेल तर तो त्या जमीनीचा कायदेशीर मालक बनतो. परंतू या कायद्याचा विसर स्वतः माननीय कोर्टालाच पडला असल्याची घणाघाती टिका आज वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय…

विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारला सर्वतोपरी सहकार्याचे अजित पवारांचे आश्वासन…

नागपूर, दि. २७ डिसेंबर - विदर्भ, मराठवाड्याला प्राधान्य देत राज्याच्या सर्वंकष विकासाचे ध्येय ठेवून महाविकास आघाडी सरकारने काम केले. कोरोना संकटातही विदर्भ-मराठवाड्याचा विकास कायम ठेवला. भाजप काळातल्या २०१९ - २० पेक्षा जिल्हा नियोजन…

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास…

नागपूर, दि. 27:- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो तर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित…
Don`t copy text!