ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा आरोग्यअधिकारी शीतलकुमार जाधव यांचे निलंबन, आरोग्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

नागपूर, दि.26: राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशीनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार…

सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंब्याचा ठराव एकमताने मंजूर करुन कर्नाटकाच्या आगळीकीला ‘जशास…

नागपूर, दि. २६ डिसेंबर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या…

एस. जी. परमशेट्टी प्रशालेत “गणित दिन” उत्साहात

दुधनी : दुधनी येथील एस. जी. परमशेट्टी हायस्कूल येथे थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त शाळेत गणित दिन उत्साहात साजरी करण्यात आले. या निमित्त दि.२० डिसेंबर रोजी शाळेच्या सभागृहात शालेय गणित प्रदर्शन भरविण्यात आले होते.…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचे निधन ; भोसगे येथील दुर्दैवी घटना

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील भोसगे येथे एकाच दिवशी दोघा सख्ख्या भावाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अनोख्या घडलेल्या घटनेची चर्चा तालुक्यात सुरू आहे. मृत्यू कोणाला सांगून येत नाही पण भोसगेमध्ये जी घटना घडलेली आहे ती…

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांचे कार्य समाजाला दिशादर्शक : मोरे ; जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२५ : प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड. सर्जेराव जाधव हे अक्कलकोटचे भूषण आहेत. त्यांनी स्वतःची संपत्ती आणि पैसा हा समाजासाठी समर्पित केला अशी माणसे समाजामध्ये दुर्मिळ असून त्यांचे कार्य खरोखर दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी…

चुंगी प्रशालेतील तेजस काजळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी कुरनूर दि.२४ : शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विद्यार्थी तेजस गणपत…

उत्तर सिक्कीममध्ये लष्करचा ट्रक दरीत कोसळली, १६ जवान शहीद

सिक्कीम : उत्तर सिक्कीम येथे लष्करचा ट्रक दरीत कोसळला असून या अपघातात १६ जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. लष्कराचा तीन वाहनांचा ताफा सकाळी चॅटनहून थांगूच्या दिशेने निघाला…

‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल;ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात…

नागपूर दि. २३ डिसेंबर - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात…

शिक्षक आणि शिक्षकेतर भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली महत्त्वाची…

मुंबई : राज्यात नव्या वर्षात तब्बल ३० हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर भरती प्रक्रियेला लवकरच मुहूर्त…

डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. मिलिंद जोशी. अॅड. बी.एस. पाटील यांना ‘मसाप’ अक्कलकोटचे…

अक्कलकोट - येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महाराष्ट्रातील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.…
Don`t copy text!