ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन… सभागृहात न जाता सरकारच्या विरोधात…

नागपूर दि. २३ डिसेंबर - शिंदे - फडणवीस सरकारने आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कर्नाटक…

शिरवळमध्ये विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याची भरपाईची मागणी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाल्याची घटना घडली आहे. सुरेश उर्फ सुरेशचंद्र सुरवसे ( सूर्यवंशी ) असे शेती असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची गट नं…

जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत…

नागपूर दि. २२ डिसेंबर - महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो... निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर... जयंत पाटीलसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है... नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी... भ्रष्टाचारी…

विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं जयंत पाटलांना भोवलं, हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच गाजला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. त्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी…

दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानसभेत महत्त्वपूर्ण…

मुंबई : दिवंगत अभिनेत सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटानं माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचा मृत्यू होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी त्याची प्रेयसी रिया…

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! PM किसान योजनेच्या १३वा हप्ता या तारखेला जमा होणार…

दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता नव्या वर्षात जानेवारी महिन्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता…

फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा !: नाना पटोले

नागपूर, दि. २२ : राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१६- १७ साली अवैधरितीने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. चौकशी समितीनेही त्यांना…

सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे… आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले…

नागपूर दि २२ डिसेंबर - आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल…

अ‍ॅड. सर्जेराव जाधव यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये रविवारी कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२१ : थोर समाजसेवक अ‍ॅड. कै.सर्जेराव जाधव यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट, विमलाबाई जाधव न्यास आणि फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या (रविवारी) दि.२५ डिसेंबर रोजी अक्कलकोटमध्ये विविध…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आजी माजी आमदारांमध्ये जोरदार फिल्डिंग ; ग्रामपंचायतच्या…

कुरनूर दि.२२ : नुकत्याच झालेल्या ग्रमापंचायत निकालानंतर आता तालुक्याचे लक्ष येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. कारण अक्कलकोट मतदासंघांतील २६ ग्रामपंचायतच्या निकालानंतर आजी माजी आमदारांनी तालुक्यावर वर्चस्व…
Don`t copy text!