ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक ; अक्कलकोटच्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंचा संघटित होण्याचा…

अक्कलकोट,दि.२१ : हिंदू राष्ट्राची मागणी संविधानिक आहे ती आम्ही मिळविणारच आहोत त्यासाठी आधी हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे या सभेच्या निमित्ताने सर्वांनी निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी केले.…

मधुबन पर्यटन क्षेत्राला विरोध दर्शवण्यासाठी अक्कलकोटमध्ये जैन बांधवांचा मूक मोर्चा, तहसीलदारांना…

अक्कलकोट , दि.२१ : जैन धर्मियांचे झारखंड येथील पवित्र तीर्थक्षेत्र मधुबन हे पर्यटन क्षेत्र घोषित करण्यात आल्याने त्याचा विरोध म्हणून समस्त जैन समाजाच्यावतीने अक्कलकोट येथे मूक मोर्चा काढून तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन देण्यात आले.…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अक्कलकोट तालुक्यात बारा गावात परिवर्तनाची लाट; सलगरमध्ये भाजपला तर बोरगाव…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यात रविवारी पार पडलेल्या २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत अक्षर:शा परिवर्तनाची लाट उसळली आहे. या निवडणुकीत २० पैकी बारा गावात नवे कारभारी आले असून…

राज्याला ‘कोयता गँग’च्या दहशतीतून मुक्त करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची…

नागपूर दि. २० डिसेंबर - पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता…

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा काँग्रेसचा झेंडा फडकणार, ग्रामपंचायत निवडणुकीच्या…

कुरनूर : काँग्रेसने देशाला खूप काही दिलेल आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने देशाचा विकास केलेला आहे. ही जनता कधीही विसरत नाही. आणि आता परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा काँग्रेसला अक्कलकोट तालुक्यामध्ये जनतेने भरभरून प्रेम…

मंगळवेढा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर आ. आवताडे गटाचे एकहाती वर्चस्व ; अवताडेच्या रुपाने भारतीय…

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या १८ ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने तब्बल ९ ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले…

अक्कलकोट मतदार संघात 26 पैकी 19 ग्रामपंचायतीवर भाजपने केला दावा

अक्कलकोट, दि. 20 : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या 26 ग्रामपंचायतीचे मतमोजणी होवून निकाल हाती आले. या 26 ग्रामपंचायतीपैकी 19 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी समर्थकांनी विजय संपादन केल्याचा दावा तालुका अध्यक्ष मोतीराम…

सिध्देश्वर साखर कारखाना ‘चिमणी’च्या समर्थनार्थ शेतकर्‍यांचा अभूतपूर्व महामोर्चा ; सोलापूरच्या…

सोलापूर, दि. 19- कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना विरुध्द काही दुष्ट व भ्रष्ट राजकीय मंडळींचे चाललेले कपट कारस्थान उधळून कारखाना बचावसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी व कामगारांच्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.…

शिंदे – फडणवीस सरकारकडून अक्कलकोटवासियांच्या अनेक अपेक्षा! मोठ्या निधीच्या तरतुदीची मागणी

अक्कलकोट, दि.19 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सध्या राज्याचे राजकारण तापलेले असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सिंचनाकरिता झुकते माप दिले जाते मात्र अक्कलकोट तालुक्याला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे. याबाबत राज्य सरकारने त्वरीत…
Don`t copy text!